December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आज दिनांक २६ जानेवारी २०२२

संवत्सर :- प्लव

अयन :- उत्तरायण

ऋतु :- हेमंत

मास :- पौष

पक्ष :- कृष्ण

तिथी :- नवमी

वार :- बुधवार

नक्षत्र :- स्वाति

सूर्योदय :-७:७:५५

सूर्यास्त :-१८:२७:४२

चंद्रोदय :- २५:५७:२५

आजची चंद्र रास :- तुळ

आजचे राशी भविष्य

मेष :- जवळच्या मित्राच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता.

वृषभ :- कामातील हातोटी आणि प्रामाणिकपणा या मुळे तुमचे कौतुक होईल.

मिथुन :- दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी प्राप्त होईल.

कर्क :- क्रीडा प्रकार आणि मैदानातील खेळात सहभागी व्हाल.

सिंह :- आजाराबद्दल चर्चा नको, तब्येतीची काळजी घ्या.

कन्या :- शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक लाभदायक ठरेल.

तुळ :- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या आणि देखभाल करा.

वृश्चिक :-आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा.

धनु :- अथक प्रयत्न आणि कुटुंबाचा मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित यश प्राप्त होईल.

मकर :- स्वतः च्या निष्काळजीपणामुळे काही प्रमाणात तोटा होईल.

कुंभ :- महत्वाचे निर्णय व कामाची दगदग यामुळे ताण तणाव निर्माण होऊ शकतो.

मीन :- अतिशय उत्साहपूर्ण आणि नवीन परिस्थितीचा अनुभव यामुळे आर्थिक फायदा संभवतो.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.