वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंत
मास :- पौष
पक्ष :- कृष्ण
तिथी :- दशमी
वार :- गुरुवार
नक्षत्र :- विशाखा
सूर्योदय :- ७:७:४८
सूर्यास्त :- १८:२८:१४
चंद्रोदय :- २७:००:१०
आजची चंद्र रास :- वृश्चिक
आजचे राशिभविष्य
मेष :- व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता.
वृषभ :- तणावमुक्तीसाठी कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला घ्या तो उपकारक ठरेल.
मिथुन :- संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजुन घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे.
कर्क :- खर्चावर नियंत्रण ठेवा, आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा.
सिंह :- तुमची इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काही अर्थ नाही.
कन्या :- आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारलेले असलात तरीही तुमच्या जवळच्या व्यक्तिची उणीव भासेल.
तुळ :- आनंदाने खुशीने चैतन्याने बहारलेला परिपूर्ण दिवस, आज आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.
वृश्चिक :- प्रकृतीची काळजी घ्या, शक्यतो प्रवास टाळा. जोडीदारा बरोबर भांडण टाळा
धनु :- कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतात
मकर :- आर्थिक व्यवहार व वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा, आज मोठमोठे व्यवहार शक्यतो करु नका.
कुंभ :- तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज तुमचे मित्र होतील.
मीन :- आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या व्यक्तींसमोर चमकवेल.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर