December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

आज दिनांक २८ जानेवारी २०२२

संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंत
मास :- पौष
पक्ष :- कृष्ण
तिथी :- एकादशी
वार :- शुक्रवार
नक्षत्र :- अनुराधा/ज्येष्ठा
सूर्योदय :- ७:७:४०
सूर्यास्त :-१८:२८:४६
चंद्रोदय :- २७:०५:४४
आजची चंद्र रास :- वृश्चिक

आजचे राशि भविष्य

मेष :- कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही कुठेही पैसे इन्वेस्ट करू नका.

वृषभ :-विचार न करता कोणालाही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते.

मिथुन :- तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्याल.

कर्क :-आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर तुमचा गौरव होईल.आणि तुम्ही प्रकाशझोतात याल.

सिंह :- अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल, आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करा.

कन्या :- तुमची ऊर्जा पातळी खुप उच्च असेल. मागे केलेल्या गुंतवणूकीचा आज फायदा होऊ शकतो.

तुळ :- तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा.

वृश्चिक :- आज तुमच्यावर अनेकजण अवलंबून असतील, कुणालाही नाराज करु नका.

धनु :- आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील.

मकर :- जिवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते.

कुंभ :- क्षणिक आवेगाने कोणतेही निर्णय घेण्याची घाई करु नको.

मीन :- त्रयस्थ व्यक्तीचा‌ हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करु शकतो.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली