December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

आज दिनांक २९ जानेवारी २०२२

संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंत
मास :- पौष
पक्ष :- कृष्ण
तिथी :- द्वादशी
वार :- शनिवार
नक्षत्र :- मूळ
सूर्योदय :-७:७:३१
सूर्यास्त :-१८:२९:१७
चंद्रोदय :- २९:११:४१
आजची चंद्र रास :- धनु

आजचे राशिभविष्य

मेष :- आज अतिशय व्यस्त दिवस आहे. महत्वाची कामे होतील.

वृषभ :- आज आर्थिक व्यवहारात अनेक अडचणी निर्माण होतील.

मिथुन :- आज मागची उधारी वसूल होईल, आर्थिक बाजू बळकट होईल.

कर्क :- आजचे निर्णय विचारपूर्वक घ्या. चूकीच्या निर्णयामुळे अडचणी येतील.

सिंह :- आज तुमच्यासाठी खास दिवस आहे, जुन्या मित्रांची भेट होईल.

कन्या :- क्षणिक आवेगाने कोणतेही निर्णय घेऊ नका, आपल्या मुलांसाठी त्रासदायक ठरू शकते.

तुळ :- आरोग्याची काळजी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक :- आज दीर्घकाळ मुदतीसाठी गुंतवणूक करा.

धनु :- चिडचिड करु नका, जोडीदाराबरोबर मतभेद होण्याची शक्यता.

मकर :- कुणाच्या सांगण्यावरून आज पैसा कुठेही गुंतवू नका.

कुंभ :- तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळुन एका अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार व्हांल.

मीन :- आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवायला मिळणार.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली