December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

आज दिनांक ३० जानेवारी २०२२

कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आज आर्थिक लाभ

संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंत
मास :- पौष
पक्ष :- कृष्ण
तिथी :- त्रयोदशी
वार :- रविवार
नक्षत्र :- पूर्वाषाढा
सूर्योदय :-७:७:२०
सूर्यास्त :-१८:२९:४८
चंद्रोदय :- ३०:१४:४६
आजची चंद्र रास :- धनु/मकर

आजचे राशिभविष्य

मेष :- आज तुमची प्रकृती चांगली राहील, करत असलेल्या कामात यश प्राप्त होईल.

वृषभ :- इतरांच्या आवडी निवडी गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल.

मिथुन :- आनंदी दिवस, घरातील लहान मुलांबरोबर वेळ घालवाल.

कर्क :- स्वतःला एकाग्र करण्याचा विचार करा, यामुळे सर्व कामे चांगल्याप्रकारे पार पडतील.

सिंह :- धार्मिक आणि अध्यात्मिक कामे करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

कन्या :- आज आपली कामे वेळेत पूर्ण करा, आर्थिक लाभ होईल.

तुळ :-आज तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षितस्थळी ठेवा, येणाऱ्या काळात याचा तुम्हाला लाभ होईल.

वृश्चिक :- आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवा, आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे.

धनु :- तब्येतीची काळजी घ्या, विश्रांतीसाठी मित्रमंडळी कुटुंबातील सदस्य यांच्याबरोबर वेळ घालवा.

मकर :- वरवधुंसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील, तुमच्या प्रेमाच्या वाटेला सुंदर वळण मिळणार आहे.

कुंभ :- वैरभाव महागात पडू शकतो, त्यामुळे आपल्या सहिष्णुतेला धक्का पोहोचू शकतो.

मीन :- पूर्वी दिलेली उधारी आज परत मिळेल, ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या दूर होतील.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.