December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

सोमवार, ३१ जानेवारी २०२२

कोणत्या राशीच्या लोकांनी जंगम मालमत्तेत गुंतवणूक केल्यास लाभदायक ठरेल.

संवत्सरन :- प्लव
अयनन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंत
मास :- पौष
पक्ष :- कृष्ण
तिथी :- चतुर्दशी
वार :- सोमवार
नक्षत्र :- उत्तराषाढा
सूर्योदय :-७:७:०८
सूर्यास्त :-१८:३०:१८
चंद्रोदय :- ३१:१२:२६
आजची चंद्र रास :- मकर

आजचे राशिभविष्य

मेष :- तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

वृषभ :-आज अचानक धनलाभ संभवतो, तथापि तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील.

मिथुन :- चुकीच्या संवादामुळे मानसिक त्रास संभवतो,

कर्क :- आज स्थावर जंगम मालमत्तेतील गुंतवणूक लाभदायक ठरेल.

सिंह :- कामाच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता.

कन्या :-मानसिक भीतीने घाबरून जाल, सकारात्मक विचार करा.

तुळ :-अचानक आलेला पाहुणा लाभदायक ठरू शकतो.

वृश्चिक :- स्वतःचं व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.

धनु :- नशिबावर हवाला ठेवून बसू नका. आरोग्याची काळजी घ्या.

मकर :- अनुभव नसलेल्या व्यक्तिच्या सल्याने आज असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल.

कुंभ :- आज मित्रांना सल्ला देण्याचा दिवस, वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मित्र आपला सल्ला मागतील.

मीन :- गुंतवणूक करणे फायदेशीर असते ही गोष्ट आज तुमच्या प्रामुख्याने लक्षात येईल.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.