कल्याण
मलंगगड परिसर हा गवताळ प्रदेश आणि लहान-मोठे पठार या अधिवासाने समृध्द आहे. विविध प्रकारचे सरीसृप, फुलपाखरे, पक्षी येथे पाहायला मिळतात. हिवाळ्यात मलंगगड परिसरात विविध प्रकारचे शिकारी पक्षीही पाहायला मिळतात. येत्या रविवारी ०६ फेब्रुवारी रोजी पक्षी अभ्यासक जया वाघमारे यांनी मलंगगड जवळील खरड परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम आयोजित केला आहे. इच्छूक व्यक्तींनी 9819392477 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर