संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिर
मास :- माघ
पक्ष :- शुक्ल
तिथी :- चतुर्थी (गणेश जयंती उत्सव)
वार :- शुक्रवार
नक्षत्र :- पुर्वा भाद्रपदा
आजची चंद्र राशी :- कुंभ/मीन
सूर्योदय :- ७:६:१०
सूर्यास्त :- १८:३२:१४
चंद्रोदय :- ९:३०:२४
दिवस काळ :- ११:२६:०३
रात्र काळ :- १२:३३:३८
आजचे राशिभविष्य
मेष :- मित्र-मैत्रिणींबरोबर आजचा दिवस आनंदी आणि सुखकारक असेल.
वृषभ :- तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला महत्वपुर्ण निर्णय घ्यायचे आहेत.
मिथुन :- आज आत्मविश्वास परिवर्तनशीलता आणि लवचिकता वाढेल.
कर्क :- आनंदी दिवसासाठी मानसिक ताण-तणाव आणि दडपण बाजूला सारा.
सिंह :- तुमच्याकडे ऊर्जा आहेच, परंतु आज कामाच्या अतिताणामुळे त्रासून जाल.
कन्या :- आज तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस, तुमच्या जोडीदाराबरोबर व्यतीत कराल.
तुळ :- आज तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुमची काही कामे मार्गी लागणार नाहीत.
वृश्चिक :- आज कामाचे स्वरूप समजून घ्या, आणि मगच कामाला हात घाला.
धनु :- आज अनाठायी पैसा उधळू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर :- आज आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील.
कुंभ :- आज स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलात, तर त्याचा दुहेरी फायदा होऊ शकतो.
मीन :- आजचा दिवस निव्वळ जोडीदारासाठी ठेवा.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू