संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिर
मास :- माघ
पक्ष :- शुक्ल
तिथी :- पंचमी
वार :- शनिवार
नक्षत्र :- उत्तराभाद्रपदा
आजची चंद्र राशी :- मीन
सूर्योदय :- ७:५:५३
सूर्यास्त :- १८:३२:४२
चंद्रोदय :- १०:८:३२
दिवस काळ :- ११:२६:४८
रात्र काळ :- १२:३२:५२
आजचे राशिभविष्य
मेष :- आज कोणालाही उधारी देऊ नका.
वृषभ :- अतिशय प्रभावी व्यक्तींच्या मनोधैर्या मुळे तुमचे पाठबळ उंचावेल.
मिथुन :- कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यात आणि छंद जोपासण्यात तुमचा वेळ जाईल.
कर्क :- तुमचे कुटुंब तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवेल त्यामुळे तुम्ही वैतागून जाल.
सिंह :- आपल्या परिस्थितीबद्दल तक्रारी करून आज उदास होऊ नका.
कन्या :- तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल.
तुळ :- आज विचारपूर्वक गुंतवणूक करा तोटा होऊ शकतो.
वृश्चिक :- आनंदी दिवस, पूर्ण दिवस मौजमजा करण्यात जाईल.
धनु :- आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल.
मकर :-रागावर नियंत्रण ठेवा संघर्षाचा दिवस.
कुंभ :- पूर्वी केलेली गुंतवणूक आज कामी येईल.
मीन :- तुमचा उत्साह वाढीसाठी सुंदर उज्वल आणि वैभवशाली चित्र मनात निर्माण करा.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू