| गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानें दुःख झाल्याने कल्याणमधील कला शिक्षक यश महाजन यांनी चित्र रूपात मानवंदना दिली. | हे चित्र रंग खडूच्या साहाय्याने फळ्यावर रेखाटले आहे. हे चित्र काढायला दोन ते तीन तासांचा अवधी लागला असल्याचे कलाशिक्षक महाजन यांनी सांगितले.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी