December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

आज दिनांक ०९ फेब्रुवारी २०२२

संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिर
मास :- माघ
पक्ष :- शुक्ल
तिथी :- अष्टमी/नवमी
वार :- बुधवार
नक्षत्र :- कृत्तिका
आजची चंद्र राशी :- वृषभ
सूर्योदय :- ७:४:३३
सूर्यास्त :- १८:३४:२७
चंद्रोदय :- १२:३८:०३
दिवस काळ :- ११:२९:५४
रात्र काळ :- १२:२९:४२

आजचे राशिभविष्य

मेष रास :- मित्र मंडळींची अचानक भेट.

वृषभ रास :- कौटुंबिक आयुष्य आज अर्थपूर्ण होईल.

मिथुन रास :- नवीन करार लाभदायक ठरतील.

कर्क रास :- कौटुंबिक गरजा आणि आवश्यक अपेक्षांकडे दुर्लक्ष.

सिंह रास :- नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा.

कन्या रास :- खर्चावर नियंत्रण मिळवा अनावश्यक पैशांची उधळण होऊ शकते.

तुळ रास :- आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक रास :- दीर्घकालीन गुंतवणूक करा.

धनु रास :- मानसिक तणावामुळे जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता.

मकर रास :- अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे नैराश्य येऊ शकते.

कुंभ रास :- पैसे मिळवण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील.

मीन रास :- जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.