मुंबई
भांडुप पंपिंगजवळील कांदळवन, मिठागरे आणि खाडी नजीकच्या भरतीच्या वेळी खाऱ्या पाण्याने तयार झालेले तलाव (लगुन) अशी नैसर्गिक अधिवसाने वैविध्यपूर्ण असलेली ठिकाण ही विविध प्रकारच्या प्राणांना, फुलपाखरांना, सरीसृपांना आणि पक्षांना आश्रय देतात.
रविवार, १३ फेब्रुवारी रोजी भांडुप पंपिंग स्टेशन येथे दिसणाऱ्या पक्षांना पाहण्यासाठी निसर्ग अभ्यासक जया वाघमारे यांनी पक्षी निरीक्षण उपक्रम आयोजित केला आहे.
या निसर्ग अभ्यासाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ९८१९३९२४७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी