October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२२

संवत्सर:- प्लव

अयन:- उत्तरायण

ऋतु:- शिशिर

मास:- माघ

पक्ष:- कृष्ण

तिथी:- द्वितीया

वार:- शुक्रवार

नक्षत्र:- पूर्वाफाल्गुनी

आजची चंद्र राशी:-सिंह/कन्या

सूर्योदय:-०७:००:३४

सूर्यास्त:-१८:३७:५१

चंद्रोदय:- २०:१३:२४

दिवस काळ:-११:३७:१७

रात्र काळ:-१२:२२:११

आजचे राशिभविष्य

मेष रास:- आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा

वृषभ रास:- अतिशय उत्साहपूर्ण नविन परिस्थितीचा अनुभव घ्याल आर्थिक फायदा संभवतो

मिथुन रास:- शक्यतो लांबचा प्रवास टाळा तब्येतीची काळजी घ्या.

कर्क रास:- कामाच्या ठिकाणी हुशारीने रहा धोका संभवतो

सिंह रास:- पैसे मिळवण्याच्या नव्या संधी लाभदायक ठरतील.

कन्या रास:- इतरांवर टीका करण्यात वेळ घालवू नका. त्यामुळे तुमचे नुकसान होईल.

तुळ रास:- तुमच्या जोडीदाराच्या अजब मागणी मुळे तुमच्यावर तणाव येईल

वृश्चिक रास:- आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी देण्यास उपयोगी पडतील.

धनु रास:- बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता असा आजचा दिवस असेल.

मकर रास:- राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो.

कुंभ रास:- कठोर आणि असंतुलीत बोलण्यामुळे आजुबाजुचे लोकं अस्वस्थ होतील

मीन रास:- जोडीदाराबरोबर योग्य ताळमेळ साधल्यामुळे आज घरात सुखशांती चैतन्य नांदेल

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.