संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- कृष्ण
तिथी:- चतुर्थी
वार:- रविवार
नक्षत्र:- हस्त
आजची चंद्र राशी:- कन्या/तुळ
सूर्योदय:-६:५९:३१
सूर्यास्त:-१८:३८:३१
चंद्रोदय:- २१:५९:०७
दिवस काळ:- ११:३९:००
रात्र काळ:- १२:२०:२७
आजचे राशिभविष्य
मेष रास:- अधिक धनप्राप्तीसाठी सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करा.
वृषभ रास:- आज शक्यतो प्रवास टाळा, घरगुती कामात वेळ द्या.
मिथुन रास:- प्रियजनांना समजून घ्या, आज खरेदीला स्वतःसाठी वेळ द्या.
कर्क रास:- धर्मपरायण व्यक्तींचे शुभाशीर्वाद तुम्हाला मन:शांती मिळवून देतील.
सिंह रास:- जाहिरातदार आणि मीडिया या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे.
कन्या रास:- तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस हा वेगळा असेल.
तुळ रास:- आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा
वृश्चिक रास:- महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी बेसावध निर्णय घेऊ नका.
धनु रास:- जर तुम्ही कर्ज घेणार असाल आणि बरेच दिवस या कामाच्या मागे असाल तर आजच्या दिवशी तुमचं काम पूर्णत्वास जाईल.
मकर रास:- दोन वेगवेगळे दृष्टीकोन ठेवल्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात वाद निर्माण होण्याची शक्यता.
कुंभ रास:- अचानक प्रवास योग. पैशाची उधळपट्टी करू नका.
मीन रास:- तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका. नाहीतर तो एक मानसिक आजार बनेल.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू