डोंबिवली
खंबाळपाडा नाल्यातून आज सकाळपासून पांढऱ्या रंगाचे सांडपाणी सोडण्यात आले आहे. या सांडपाण्यामुळे डोळे चुरचुरत आहेत व डोळ्यात आग होत आहे, तसेच उग्र वास येत आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी काळू कोमास्कर यांनी केली आहे.
आणखी बातम्या