कल्याण
तुतारी, ठिबकेवाली तुतारी, शेकट्या, काळ्या डोक्याचा शेकाटी, रोहित, निळ्या शेपटीचा वेडा राघू, सरडमार गरुड, दलदली भोवत्या ऐकलीत कधी ही नावं..? पाहिलंय कधी यांना..?
ही नावं आहेत पक्ष्यांची भांडुप पंपिंग येथे १३ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या पक्षी निरीक्षणा दरम्यान हे आणि या व्यतिरिक्त बरेच पक्षी पाहायला मिळाले, जर तुम्हालाही पक्षी, फुलपाखरे आवडत असतील तर त्यांना नैसर्गिक अधिवासात पाहण्यासाठी २७ फेब्रुवारी, रोजी नक्की पक्षी निरीक्षणास या.
अधिक माहितीसाठी, ९८१९३९२४७७ या क्रमांकावर निसर्ग अभ्यासक जया वाघमारे यांना संपर्क साधा.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी