December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

Today’s Horoscope : आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२२

संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- कृष्ण
तिथी:- नवमी
वार:- शुक्रवार
नक्षत्र:- ज्येष्ठा
आजची चंद्र राशी:- वृश्चिक/धनु
सूर्योदय:- ६:५६:४०
सूर्यास्त:- १८:४०:०१
चंद्रोदय:- २६:५९:०३
दिवस काळ:-११:४३:२१
रात्र काळ:-१२:१६:०२

आजचे राशिभविष्य

मेष रास:- घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल.

वृषभ रास:- आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

मिथुन रास:- कुठल्याही योजनेत गुंतवणूक करताना विचार करा.

कर्क रास:- आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे.

सिंह रास:- कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल.

कन्या रास:- पोटाचे विकार जाणवतात जड खाणे टाळा.

तुळ रास:- ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल.

वृश्चिक रास:- आजचा प्रवास तणावपूर्ण आणि कटकटीचा ठरेल.

धनु रास:- कुटुंबीयांसमवेत प्रवासाचा दिवस.

मकर रास:- आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

कुंभ रास:- आज मिळणार या संधीचे सोने करा.

मीन रास:- आज नातेवाइकांकडे जाणे टाळा.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.