December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : खरड गावानजीक पक्षी निरीक्षण उपक्रम

कल्याण 

वाऱ्याने हेलकावे घेणाऱ्या गवतावर दाणे टिपणारे पक्षी, माळरानात छोट्या कीटकांच्या आणि धान्याच्या शोधात व्यस्त असणारे पक्षी, एखाद्या झाडावर बसून चहूकडे भक्ष्य शोधणारा शिक्रा आणि आकाशात गिरक्या घालणारे शिकारी पक्षी.

जर तुम्हालाही पक्ष्याच्या या जगाचा भाग व्हावे असे वाटत असेल तर फेब्रुवारी २७, रोजी खरड गावानजीक आयोजित केलेल्या पक्षी निरीक्षणाच्या उपक्रमात नक्की सहभागी व्हा.

अधिक माहितीसाठी निसर्ग अभ्यासक जया वाघमारे यांना ९८१९३९२४७७ या क्रमांकावर संपर्क साधा.