December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

Today’s Horoscope : आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२२

संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- कृष्ण
तिथी:- एकादशी
वार:- रविवार
नक्षत्र:- पूर्वाषाढा
आजची चंद्र राशी:- धनु/मकर
सूर्योदय:- ६:५५:२६
सूर्यास्त:- १८:४०:३४
चंद्रोदय:- २८:५९:३२
दिवस काळ:- ११:४५:०७
रात्र काळ:-१२:१४:१४

आजचे राशिभविष्य

मेष रास:- तुमच्या जवळील अतिरिक्त पैसे सुस्थळी ठेवा, ज्यायोगे तुम्हाला पुढील आयुष्यात याचा लाभ होऊ शकतो.

वृषभ रास:- हाती घेतलेल्या कामात यश येईल,स्वतःचा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल.

मिथुन रास:- आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल पण त्याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले राहील.

कर्क रास:- बरेच दिवस रखडलेला जमीन विक्रीचा व्यवहार आज होण्याची शक्यता आहे.

सिंह रास:- आजचा दिवस फारसा लाभदायक नाही त्यामुळे पैशाची स्थिती तपासा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा

कन्या रास:- मौज मस्ती मजा आणि करमणुकीचा दिवस.

तुळ रास:- मोठ्या व्यावसायिकांना आज विचारपूर्वक गुंतवणूक करावयाची आहे.

वृश्चिक रास:- नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, परंतु तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे

धनु रास:- मान आणि पाठीच्या वेदनांचा त्रास सहन करावा लागेल, विशेषतः अशक्त व्यक्तींना हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका.

मकर रास:- आज तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे दिवसभरातील सगळे कष्ट विसरून जाल.

कुंभ रास:- आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण शक्यता आहे,अचानक प्रवास संभवतो

मीन रास:- रियल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारां करिता आजचा दिवस खूप उत्तम आहे.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.