संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- कृष्ण
तिथी:- त्रयोदशी
वार:- सोमवार
नक्षत्र:- उत्तराषाढा/श्रवण
आजची चंद्र राशी:- मकर
सूर्योदय:- ६:५४:४९
सूर्यास्त:- १८:४०:४९
चंद्रोदय:- २९:५२:१५
दिवस काळ:-११:४६:००
रात्र काळ:-१२:१३:२०
आजचे राशिभविष्य
मेष रास:- मनात चाललेल्या दुविधां मुळे आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही.
वृषभ रास:- एखाद्या धार्मिक स्थळी किंवा नातेवाईकांकडे अचानक जाणे होईल.
मिथुन रास:- तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील.
कर्क रास:- आज दागदागिने किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते.
सिंह रास:- कोणतेही निर्णय घेण्याअगोदर इतरांची काय गरज आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कन्या रास:- आज तुम्हाला पैशाची खरी किंमत कळेल, आज आवश्यकता असताना तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल
तुळ रास:- अमर्याद सृजनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.
वृश्चिक रास:- तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करतील.
धनु रास:- आपल्या कामापासुन आराम घेऊन काही वेळ आपल्या जीवनसाथी बरोबर व्यतीत करू शकाल.
मकर रास:- आज मुलांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्या.
कुंभ रास:- अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवस खराब होईल.
मीन रास:- प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर