संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- कृष्ण
तिथी:- चतुर्दशी/महाशिवरात्री
वार:- मंगळवार
नक्षत्र:- धनिष्ठा
आजची चंद्र राशी:- मकर/कुंभ
सूर्योदय:- ६:५४:१०
सूर्यास्त:- १८:४१:०५
चंद्रोदय:- ३०:३९:३१
दिवस काळ:- ११:४६:५४
रात्र काळ:- १२:१२:३६
आजचे राशिभविष्य
मेष रास:- तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल.
वृषभ रास:- ज्यानी पुर्वी गुंतवणूक केली असेल त्यांना आज आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास:- आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि यथोचित सन्मानही होईल.
कर्क रास:- व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील जी गोष्ट तुम्हाला आवश्यक नाही त्या गोष्टीवर तुमचा वेळ जास्त जाईल.
सिंह रास:- जमीन किंवा कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज जास्त धोकादायक ठरेल.
कन्या रास:- अभ्यासाच्या वेळी बाहेरील उपक्रमात सहभाग घेतल्यामुळे पालकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.
तुळ रास:- कुटुंबासाठी वेळ द्याल
वृश्चिक रास:- क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेऊ नका ते आपल्या मुलांसाठी घातक ठरेल.
धनु रास:- वरिष्ठांकडून तुमच्या कामाला विरोध होऊ शकतो डोकं शांत ठेवा.
मकर रास:- आज तम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वातावरण तणावपूर्ण राहिल.
कुंभ रास:- आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा-आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील.
मीन रास:- तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याला आज यश प्राप्त होईल
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर