December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

Today’s Horoscope : आज दिनांक ०२ मार्च २०२२

संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- कृष्ण
तिथी:- अमावास्या
वार:- बुधवार
नक्षत्र:- शततारका
आजची चंद्र राशी:- कुंभ
सूर्योदय:- ६:५३:३१
सूर्यास्त:- १८:४१:२०
चंद्रोदय:- ३१:२२:१४
दिवस काळ:- ११:४७:४८
रात्र काळ:- १२:११:३२

आजचे राशिभविष्य

मेष रास:- जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे.

वृषभ रास:- नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या.

मिथुन रास:- तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत तुमचे मतभेद होतील.

कर्क रास:- तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

सिंह रास:- मौज मजा करण्यासाठी बाहेर गावी जाऊन आनंद लुटाल.

कन्या रास:- प्रदीर्घ काळापासून होत असलेल्या ओढाताणीतुन आज थोडी मुक्तता होईल

तुळ रास:- नातेवाइकांना केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे तुमचे नाते संबंध सुधारतील.

वृश्चिक रास:- आज वाहन चालवताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

धनु रास:- एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल.

मकर रास:- अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती घटेल.

कुंभ रास:- कामाच्या ठिकाणी सावध रहा हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा

मीन रास:- नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून योग्य पाठिंबा मिळेल आणि कौतुकही होईल.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.