संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- फाल्गुन
पक्ष:- शुक्ल
तिथी:- तृतीया
वार:- शनिवार
नक्षत्र:- रेवती
आजची चंद्र राशी:- मीन
सूर्योदय:- ०६:५१:३१
सूर्यास्त:-१८:४२:०२
चंद्रोदय:- ०८:३९:१७
दिवस काळ:- ११:५०:३०
रात्र काळ:- १२:०८:४८
आजचे राशिभविष्य
मेष रास:- मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा.
वृषभ रास:- कामाच्या ठिकाणी टंगळमंगळ केल्याने अधिका-यां कडुन बोलणी खावी लागतील.
मिथुन रास:- तुमच्या विनयशील वागण्यामुळे आज तुमचे कौतुक होऊ शकते.
कर्क रास:- कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा.
सिंह रास:- अनपेक्षित व्यक्तींकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील.
कन्या रास:- हाती घेतलेली कामे अनपेक्षितरित्या पूर्णत्वास जातील.
तुळ रास:- इतरांबद्दल मनात वाईट इच्छा धरल्यामुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल.
वृश्चिक रास:- व्यवसायातल्या नवीन तंत्रज्ञानाचा आज उपयोग होईल.
धनु रास:- आज कोणालाही उधारी देऊ नका.
मकर रास:- आज महत्त्वाचे व्यवहार शक्यतो टाळा.
कुंभ रास:- आज वरिष्ठांच्या सहकार्यामुळे बढतीची शक्यता.
मीन रास:- तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल पण उत्साह नियंत्रणात ठेवा.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू