संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- फाल्गुन
पक्ष:- शुक्ल
तिथी:- अष्टमी
वार:- गुरुवार
नक्षत्र:- रोहिणी
आजची चंद्र राशी:- वृषभ
सूर्योदय:-६:४८:०१
सूर्यास्त:- १८:४३:०५
चंद्रोदय:- ११:५८:२१
दिवस काळ:- ११:५५:०३
रात्र काळ:- १२:०४:१३
आजचे राशिभविष्य
मेष रास:- आज अचानक प्रवास कडे एखाद्या धार्मिक स्थळी जाणे होईल.
वृषभ रास:- अवघडलेपणा असुविधा यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल पण मित्रांच्या मदतीने सर्व काही सुखकर होईल.
मिथुन रास:- व्यावसायिक प्रगती होईल, कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील.
कर्क रास:- दीर्घकाळ प्रलंबित असलेली थकबाकी आणि येणी अंतिमतः मार्गी लागतील.
सिंह रास:- आज मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल. कुटुंबियांकडून कौतुक होईल.
कन्या रास:- उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने परगावी प्रवास संभवतो.
तुळ रास:- आज नातेवाइकांकडे जाणे टाळा नातेवाइकांकडून धोका संभवतो.
वृश्चिक रास:- जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत फिरायला जायचा बेत ठरवत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा.
धनु रास:- मागच्या काळात घेतलेल्या चुकिच्या निर्णयामुळे आज नैराश्य आणि मानसिक त्रास संभवतो.
मकर रास:- जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास:- आपल्या महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आहे त्यासाठी आपल्याला योग्य सल्ल्याची गरज भासेल.
मीन रास:- तुमच्या डोक्यात ज्या योजना आहेत त्या सत्यात उतरण्यासाठी तुमच्या भागीदारांना त्या समजावून सांगाव्या लागतील.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू