December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

Today’s horoscope : आज दिनांक २२ मार्च २०२२

अयन:- उत्तरायण

ऋतु:- शिशिर

संवत्सर:-प्लव

मास:- फाल्गुन

पक्ष:- कृष्ण

तिथी:- पंचमी

वार:- मंगळवार

नक्षत्र:- विशाखा

आजची चंद्र राशी:- तूळ/वृश्चिक

सूर्योदय:-६:३९:५२

सूर्यास्त:-१८:४५:०३

चंद्रोदय:- २१:४५:२१

दिवस काळ:-१२:०५:१०

रात्र काळ:-११:५४:०३

आजचे राशिभविष्य

मेष रास:- तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

वृषभ रास:-आज अचानक धनलाभ संभवतो, तथापि तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील.

मिथुन रास:- चुकीच्या संवादामुळे मानसिक त्रास संभवतो,

कर्क रास:- आज स्थावर जंगम मालमत्तेतील गुंतवणूक लाभदायक ठरेल.

सिंह रास:- कामाच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता.

कन्या रास:-मानसिक भीतीने घाबरून जाल, सकारात्मक विचार करा.

तुळ रास:-अचानक आलेला पाहुणा लाभदायक ठरू शकतो.

वृश्चिक रास:- स्वतःचं व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.

धनु रास:- नशिबावर हवाला ठेवून बसू नका. आरोग्याची काळजी घ्या.

मकर रास:- अनुभव नसलेल्या व्यक्तिच्या सल्याने आज असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल.

कुंभ रास:- आज मित्रांना सल्ला देण्याचा दिवस, वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मित्र आपला सल्ला मागतील.

मीन रास:- गुंतवणूक करणे फायदेशीर असते ही गोष्ट आज तुमच्या प्रामुख्याने लक्षात येईल.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.