अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
संवत्सर:-प्लव
मास:- फाल्गुन
पक्ष:- कृष्ण
तिथी:- त्रयोदशी
वार:- बुधवार
नक्षत्र:- शततारका
आजची चंद्र राशी:- कुंभ
सूर्योदय:-६:३४:२३
सूर्यास्त:-१८:४६:४९
चंद्रोदय:- २८:३४:२६
दिवस काळ:-१२:११:३६
रात्र काळ:-११:४७:३७
आजचे राशिभविष्य
मेष रास:-मनात चाललेल्या दुविधां मुळे आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही.
वृषभ रास:- एखाद्या धार्मिक स्थळी किंवा नातेवाईकांकडे अचानक जाणे होईल.
मिथुन रास:-तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील.
कर्क रास:-आज दागदागिने किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते.
सिंह रास:-कोणतेही निर्णय घेण्याअगोदर इतरांची काय गरज आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कन्या रास:- आज तुम्हाला पैशाची खरी किंमत कळेल, आज आवश्यकता असताना तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल.
तुळ रास:-अमर्याद सृजनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.
वृश्चिक रास:-तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करतील.
धनु रास:-आपल्या कामापासुन आराम घेऊन काही वेळ आपल्या जीवनसाथी बरोबर व्यतीत करू शकाल.
मकर रास:-आज मुलांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्या.
कुंभ रास:-अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवस खराब होईल.
मीन रास:-प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी