अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
संवत्सर:-प्लव
मास:- फाल्गुन
पक्ष:- कृष्ण
तिथी:- चतुर्दशी
वार:- गुरुवार
नक्षत्र:- पूर्वाभाद्रपदा
आजची चंद्र राशी:- मीन
सूर्योदय:-६:३२:१६
सूर्यास्त:-१८:४६:३८
चंद्रोदय:- ३०:३४:५२
दिवस काळ:-१२:१४:२१
रात्र काळ:-११:४४:५३
आजचे राशिभविष्य
मेष रास:- आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी आजचा दिवस आहे.
वृषभ रास:-आज तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल.
मिथुन रास:-खूप चिंता केल्याने तुमचे मानसिक शांतता भंग पावेल.
कर्क रास:- आज थोडा थकवा जाणवेल नैराश्याचा सामना करावा लागेल.
सिंह रास:-कलात्मक लोकांना आज फायदेशीर दिवस ठरेल.
कन्या रास:-कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे धडपड आणि घरातील कलह, यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो.
तुळ रास:-कोणतीही योजना आखण्याआधी आज तुमच्या जोडीदाराचे मत घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक रास:-अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले राहील.
धनु रास:- आज तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत-हसत मात करणे हाच योग्य उपाय आहे.
मकर रास:-तुमच्या कामाच्या ठिकाणी एका छान व्यक्तीशी तुमची ओळख होईल.
कुंभ रास:-आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा.
मीन रास:-कार्यालयीन कामकाज करताना ताण तणाव येऊ शकतो.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू