December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

Today’s horoscope : आज दिनांक ०५ एप्रिल २०२२

अयन:- उत्तरायण

ऋतु:- वसंत

संवत्सर:-शुभकृत

मास:- चैत्र

पक्ष:- शुक्ल

तिथी:- चतुर्थी

वार:- मंगळवार

नक्षत्र:- कृत्तिका

आजची चंद्र राशी:- वृषभ

सूर्योदय:-६:२८:३३

सूर्यास्त:-१८:४७:२६

चंद्रोदय:-९:७:४९

दिवस काळ:-१२:१८:५३

रात्र काळ:-११:४०:२२

आजचे राशिभविष्य

मेष रास:- शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ रास:-तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल.

मिथुन रास:- आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकाल

कर्क रास:-तुमच्या वैवाहिक आयुष्यात त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो.

सिंह रास:-दीर्घकालीन फायद्यासाठी आज आर्थिक गुंतवणूक करण्याचा दिवस.

कन्या रास:-तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीचे लोक आज प्रभावित होतील.

तुळ रास:-अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल.

वृश्चिक रास:- कुटुंबातील सदस्यांसह आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

धनु रास:- तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील,

मकर रास:-आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील.

कुंभ रास:-अतिशय प्रभावी व्यक्ती यांच्या पाठिंब्यामुळे आज तुमचे मनोधैर्य उंचावेल.

मीन रास:- मौनम् सर्वार्थ साधनम् , आज कोणावरही रागावू नका.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.