December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

नववर्षाचे स्वागत करूया महारक्तदान शिबिराने

कल्याण

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सोमवारी पुर्वत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे शिबिर कोळसेवाडी येथील नवज्योत मित्र मंडळ, हनुमान टेकडी, नूतन ज्ञान मंदिर शाळा येथे १ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत असणार आहे.

रक्तदात्यांना प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच घडयाळही भेट म्हणून देण्यात येणार आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुज्ञ नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सामील व्हावे असे आवाहनस्ट स्टडी व्हेवज संस्थेमार्फत करण्यात आले आहे.