Power by The Web Cloud Media

जाधव वाडीतील विकासकामांचा शुभारंभ!

डोंबिवली

माजी नगरसेविका विद्या राजेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यातून
जाधव वाडी महाराजा गेट रस्ता, जाधव वाडी नं. १ शिवमंदिर रस्ता आणि बदाम गल्ली रस्ता या महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांचे आज भूमिपूजन पार पडले.

या कार्यक्रमाला शशिकांत कांबळे, राजेश म्हात्रे, दिनेश जाधव, नंदू म्हात्रे, संतोष केणे, अनमोल म्हात्रे
आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *