Power by The Web Cloud Media

“मतपेटीतून सत्ता बाहेर; केडीएमसीत कोणाचा महापौर?”

कल्याण-डोंबिवली | News on Web

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवली आहे. ३१ प्रभागांतील निकाल स्पष्ट होताच सत्तासमीकरणं बदलली असून महापौरपदासाठी कोणाचा दावा बळकट ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप आणि शिंदेसेनेच्या आघाडीने अनेक प्रभागांत निर्णायक आघाडी घेतली असून काही ठिकाणी बिनविरोध विजयामुळे संख्याबळ अधिक मजबूत झालं आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला काही प्रभागांत यश मिळालं असलं, तरी एकूण आकडेवारीत त्यांची संख्या मर्यादित राहिली आहे. मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना तुरळक जागांवर समाधान मानावं लागलं.

विशेष म्हणजे काही प्रभागांत थेट लढतींसह मिश्र निकाल पाहायला मिळाले. आरक्षित आणि सर्वसाधारण प्रभागांमध्ये झालेल्या निवडींमुळे महापालिकेतील राजकीय संतुलन स्पष्टपणे एका बाजूला झुकताना दिसत आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर शहरात शांत वातावरण असून आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

महापौर कोण होणार, उपमहापौरपदाची सूत्रे कुणाकडे जाणार आणि आगामी पाच वर्षांसाठी शहराचा कारभार कोणत्या दिशेने जाणार—याची उत्सुकता कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये आहे. निवडणूक निकालानंतर सुरू झालेल्या चर्चांमुळे केडीएमसीचं राजकारण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलं आहे.

https://youtu.be/csgBVDkXWpE

 

कल्याण–डोंबिवली महापालिका :

अंतिम पक्षनिहाय आकडेवारी

 

प्रभाग १ : 3 सेना 1 भाजप

वरुण पाटील-भाजप

सुप्रिया भोईर-शिंदेसेना

शालिनी वायले-शिंदेसेना

जयवंत भोईर-शिंदेसेना

————————–

प्रभाग २ : 1 भाजप 3 सेना

दया गायकवाड-भाजप

अनघा देवळेकर-शिंदे सेना

वनिता पाटील-शिंदेसेना

गणेश कोट-शिंदेसेना

————————-

प्रभाग ३ : सेना 2 भाजप 2

बंदेश जाधव-शिंदेसेना

हर्षाली थवील-शिंदेसेना

उपेक्षा भोईर-भाजप

संतोष तरे-भाजप

————————-

प्रभाग ४ : 3 ठाकरे 1 सेना

तेजश्री गायकवाड-उद्धवसेना

राहूल कोट-उद्धवसेना

नमिता पाटील शिवसेना

रोहन कोट-शिंदेसेना

————————–

प्रभाग ५ : शिवसेना 4

रुपेश सकपाळ-शिंदेसेना

किरण भांगले-शिंदेसेना

तनुजा वायले-शिंदेसेना

प्रमिला पाटील-शिंदेसेना

————————–

प्रभाग ६ : ठाकरे 4

उमेश बोरगांवकर-उद्धवसेना

अर्पणा भोईर-उद्धवसेना

स्वप्नीली केणे-उद्धवसेना

संकेश भोईर-उद्धवसेना

————————

प्रभाग ७ : भाजप 3 शिवसेना 1

विजया पोटे-शिंदेसेना

श्यामल गायकर-भाजप

हेमलता पवार-भाजप

गणेश लांडगे – मनसे

 

प्रभाग ८ : 1 भाजप दोन काँग्रेस 1 शरद

अमित धाक्रस-भाजप

कांचन कुलकर्णी-काँग्रेस

समिना शेख-काँग्रेस

रामीज मणियार. शरद पवार

 

प्रभाग ९ : 2 भाजप 2 सेना

जतिन प्रजापती-भाजप

अस्मिता मोरे-शिंदेसेना

मेघाली खेमा-भाजप

प्रतिक पेणकर-शिंदेसेना

————————-

प्रभाग १० :

माया कांबळे- शिंदेसेना

विशाल गारवे-उद्धवसेना

दर्शना काळे-शिंदेसेना

गणेश जाधव-शिंदेसेना

————————-

प्रभाप्रभागप्रभाग ११ : शिवसेना 3 भाजप 1

रेश्मा निचळ- शिंदेसेना-बिनविरोध

मनिषा गायकवाड-भाजप

हरमेश शेट्टी- शिंदेसेना

निलेश शिंदे-शिंदेसेना

———————–

प्रभाग १२ : शिवसेना 4

सरीता निकम-शिंदेसेना

ऐश्वर्या तांबोळी-शिंदेसेना

प्रमोद पिंगळे-शिंदेसेना

सचिन पोटे-शिंदेसेना

———————–

प्रभाग १३ : 2 ठाकरे 2 भाजप

किर्ती ढोणे-उद्धवसेना

पूजा गायकवाड-भाजप

सरोज राय-भाजप

मथूर म्हात्रे-उद्धवसेना

—————–

प्रभाग १४ : 3 शिवसेना 1 भाजप

हेमलता पावशे-भाजप

सारीका सतिश जाधव शिवसेना

राजाराम पावशे-शिंदेसेना

रमेश जाधव शिवसेना

—————–

प्रभाग १५ :

वंदना महिले-उद्धवसेना

शितल मंढारी-मनसे

माधुरी काळे-शिंदेसेना

महेश गायकवाड-शिंदेसेना

—————–

प्रभाग १६ : : चिंचपाडा ,नादिवली अंबरनाथ, अशोळे गाव ,कृष्णा नगर, मानेरे वसार

अ (अनुसूचित जाती )

श्वेता जाधव-शिंदेसेना

निलेश खंबायत-उद्धवसेना

सुदाम गंगावणे-बसपा

स्नेहल ननावरे-काँग्रेस

ब (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला)

इंदिरा तरे-भाजप

उर्मिला तरे-उद्धवसेना

निता भोईर-राष्ट्रवादी (शरद पवार)

क (सर्वसाधारण महिला)

प्रणाली जोशी-भाजप

जान्हवी कडू-उद्धवसेना

सगुणा वायले-काँग्रेस

अस्मिता बुगडे- राष्ट्रवादी (अजित पवार)

ड (सर्वसाधारण)

कैलास जोशी-शिंदेसेना

रामदास ढोणे-उद्धवसेना

नरेश वायले-राष्ट्रवादी (शरद पवार)

धनंजय जोगदंड-आप

——————

प्रभाग १७ : 2 भाजप 2 सेना

सविता भोईर-शिंदेसेना

स्नेहा भाने-भाजप

मोरेश्वर भोईर-भाजप

कुणाल पाटील-शिंदेसेना

———————–

प्रभाग १८ : दोन भाजप दोन सेना

रेखा चौधरी-भाजप-बिनविरोध

स्नेहल मोरे-भाजप

नवीन गवळी-शिंदेसेना

मल्लेश शेट्टी-शिंदेसेना

———————–

प्रभाग १९ :

पूजा म्हात्रे-भाजप-बिनविरोध

सुनिता पाटील-भाजप-बिनविरोध

साई शेलार-भाजप-बिनविरोध

विनोद काळण-भाजप

———————–

प्रभाग २० :

शशिकांत कांबळे-भाजप

शारदा चौधरी-भाजप

खुशबू चौधरी- भाजप

राहूल दामले-भाजप

———————–

प्रभाग २१ :

प्रल्हाद म्हात्रे-मनसे

रविना म्हात्रे-कमळ

रेखा म्हात्रे-शिंदेसेना

———————–

प्रभाग २२ : 2 मनसे 2शिवसेना

संदेश पाटील-मनसे

रसिका पाटील-मनसे

कविता म्हात्रे-शिंदेसेना

विकास म्हात्रे-शिंदेसेना

———————–

प्रभाग २३ :मोठा गाव, ठाकूरवाडी, आनंदनगर, गावंदेवी मंदिर

दीपेश म्हात्रे-भाजप

रसिका पाटील-भाजप

हर्षदा भोईर भाजप बिनविरोध

जयेश म्हात्रे-भाजप-बिनविरोध

———————–

प्रभाग २४ :

रमेश म्हात्रे-शिंदेसेना-बिनविरोध

ज्योती पाटील-भाजप-बिनविरोध

वृषाली जोशी-शिंदेसेना-बिनविराेध

विश्वनाथ राणे-शिंदेसेना-बिनविरोध

———————–

प्रभाग २५ : भाजप 3

नंदू म्हात्रे-भाजप

मृदुला नाख्ये-भाजप

समिर चिटणीस-भाजप

———————–

प्रभाग २६:

मुकुंद पेडणेकर-भाजप-बिनविरोध

रंजना पेणकर-भाजप- बिनविरोध

आसावरी नवरे-भाजप-बिनविरोध

मंदार हळबे-भाजप

———————–

प्रभाग २७ : पाथर्ली गावठाण,टिळक नगर,अंबिका नगर, गोग्रास वाडी

मंदा पाटील-भाजप-बिनविरोध

महेश पाटील-भाजप-बिनविरोध

सायली विचारे- भाजप

अभिजीत थरवळ-भाजप

———————–

प्रभाग २८ :

हर्षल मोरे-शिंदेसेना-बिनविरोध

ज्योती मराठे-शिंदेसेना-बिनविरोध

दिपाली पाटील-शिंदेसेना

सूरज मराठे-शिंदेसेना

———————–

प्रभाग २९ : चार भाजप

कविता म्हात्रे-भाजप

आर्या नाटेकर-भाजप

मंदार टावरे-भाजप

अलका म्हात्रे-भाजप

———————–

प्रभाग ३० : तीन शिंदे एक भाजप

रविना माळी-भाजप-बिनविरोध

विजेश्री म्हात्रे शिवसेना

संगीता म्हात्रे-शिवसेना

अर्जून पाटील-शिंदेसेना

———————–

प्रभाग ३१ :

जालिंदर पाटील-भाजप

प्रमिला पाटील-शिंदेसेना

शैलजा भोईर-शिंदेसेना

गजानन पाटील शिंदेसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *