डोंबिवली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पक्ष कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्थानिक राजकारणातील अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडे आता केडीएमसीमधील मनसेची जबाबदारी सोपवण्यात आली असून, आगामी काळात महापालिकेतील भूमिका अधिक प्रभावी राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.













Leave a Reply