Power by The Web Cloud Media

चित्र रेखाटत लता मंगेशकर यांना कला शिक्षकाने वाहिली श्रद्धांजली

कल्याण

चित्र रेखाटत लता मंगेशकर यांना कला शिक्षकाने वाहिली श्रद्धांजली
| हे चित्र रंग खडूच्या साहाय्याने फळ्यावर रेखाटले आहे. हे चित्र काढायला दोन ते तीन तासांचा अवधी लागला असल्याचे कलाशिक्षक महाजन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *