संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- शुक्ल
तिथी:- दशमी
वार:- शुक्रवार
नक्षत्र:- मृगशीर्ष
आजची चंद्र राशी:-वृषभ/मिथुन
सूर्योदय:-७/३/४६
सूर्यास्त:-१८/३५/४६
चंद्रोदय:- १४/५/२९
दिवस काळ:-११/३१/२९
रात्र काळ:-१२/२८/५
आजचे राशिभविष्य
मेष रास:-व्यावसायिक संपर्क प्रस्तापित करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
वृषभ रास:-आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.
मिथुन रास:-मौजमजा आणि विरंगुळ्याचा दिवस.
कर्क रास:- मागे घेतलेली उधारी आज फिटेल
सिंह रास:- कोणाच्याही भावना आज दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.
कन्या रास:-आज मोजकाच आहार घ्या तेलकट तिखट टाळा.
तुळ रास:-मनाची स्थिरता कायम ठेवून स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे.
वृश्चिक रास:-कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा.
धनु रास:-मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील.
मकर रास:-आरोग्यसंदर्भात कोणताही दुर्लक्ष करू नका.
कुंभ रास:-आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील.
मीन रास:-आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू