April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२२

संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- शुक्ल
तिथी:- त्रयोदशी
वार:- सोमवार
नक्षत्र:- पुनर्वसु
आजची चंद्र राशी:-कर्क
सूर्योदय:- ७:२:२९
सूर्यास्त:- १८:३६:२६
चंद्रोदय:- १६:३९:२४
दिवस काळ:- ११:३३:५६
रात्र काळ:-१२:२५:३५

आजचे राशिभविष्य

मेष रास:- ऑफिस मध्ये वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता.

वृषभ रास:- हौस मौज करण्यासाठी आपल्याला बराच वेळ मिळेल.

मिथुन रास:- आरोग्याच्या दृष्टीने चालु काळ तितकासा चांगला नाही, काळजी घ्या.

कर्क रास:- तुमच्यातील आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा.

सिंह रास:- आज दिवसभर कामाच्या ठिकाणी उत्साही असाल.

कन्या रास:- तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील.

तुळ रास:- तुमच्या अतिखर्चिक जिवनशैलीमुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागु शकतो.

वृश्चिक रास:- ताणतणाव आणि दडपणात वाढ होवू शकते, काळजी घ्या.

धनु रास:-आज तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

मकर रास:- आज या मित्रांपासुन‌ सावध रहा जे तुमच्याकडून उधार मागतात आणि परत देत नाहीत.

कुंभ रास:- क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेऊ नका, जो आपल्या मुलांसाठी घातक ठरेल.

मीन रास:-आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरेल.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.