संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- शुक्ल
तिथी:- पौर्णिमा
वार:- बुधवार
नक्षत्र:- आश्लेषा
आजची चंद्र राशी:- कर्क/ सिंह
सूर्योदय:-७:०१:३३
सूर्यास्त:-१८:३७:१०
चंद्रोदय:- १८:२७:३४
दिवस काळ:-११:३५:३६
रात्र काळ:-१२:२३:५४
आजचे राशिभविष्य
मेष रास:-कोर्टकचेरीच्या कामात यश प्राप्त होईल.
वृषभ रास:-अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्यामुळे तुमची मनोवृत्ती ढळेल.
मिथुन रास:-आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढाल.
कर्क रास:-प्रियजनांचे असलेले नातेसंबंध बिघडतील असे वक्तव्य टाळा.
सिंह रास:-बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जाणाऱ्यांसाठी आज अचानक धनलाभ होईल.
कन्या रास:-आज आपणास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागु शकतो.
तुळ रास:-मागील काळात खूप पैसा खर्च केला तर त्याचा परिणाम तुम्हाला आज भोगावा लागू शकतो.
वृश्चिक रास:-कुटुंबात वैद्यकीय खर्च जास्त वाढण्याची शक्यता.
धनु रास:- प्रदीर्घ काळापासून होत असलेली ओढाताण आणि तणाव यापासून थोडी मुक्तता होईल.
मकर रास:-आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल.
कुंभ रास:-तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
मीन रास:-सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, परंतु प्रवास कटकटीचा होईल.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू