संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- कृष्ण
तिथी:- तृतीया
वार:- शनिवार
नक्षत्र:- उत्तरा फाल्गुनी
आजची चंद्र राशी:- कन्या
सूर्योदय:- ७:००:३
सूर्यास्त:- १८:३८:१२
चंद्रोदय:- २१:०५:५४
दिवस काळ:- ११:३८:०८
रात्र काळ:- १२:२१:१९
आजचे राशिभविष्य
मेष रास:- जवळच्या मित्राच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता.
वृषभ रास:- कामातील हातोटी आणि प्रामाणिकपणा या मुळे तुमचे कौतुक होईल.
मिथुन रास:- दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी प्राप्त होईल.
कर्क रास:- क्रीडा प्रकार आणि मैदानातील खेळात सहभागी व्हाल.
सिंह रास:- आजाराबद्दल चर्चा नको, तब्येतीची काळजी घ्या.
कन्या रास:- शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक लाभदायक ठरेल.
तुळ रास:- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या आणि देखभाल करा.
वृश्चिक रास:- आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा.
धनु रास:- अथक प्रयत्न आणि कुटुंबाचा मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित यश प्राप्त होईल.
मकर रास:- स्वतःच्या निष्काळजीपणामुळे काही प्रमाणात तोटा होईल.
कुंभ रास:- महत्वाचे निर्णय व कामाची दगदग यामुळे ताण तणाव निर्माण होऊ शकतो.
मीन रास:- अतिशय उत्साहपूर्ण आणि नवीन परिस्थितीचा अनुभव यामुळे आर्थिक फायदा संभवतो.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू