ठाणे
नौपाडा, विष्णू नगर, येथील कुळश्री बिल्डिंगमध्ये नारळाच्या झाडाला लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या एका भटका कावळ्याची सुखरूप सुटका करून त्याला जीवनदान देण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले.
ही घटना शुक्रवारी दुपारी समोर आली. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत, त्या कावळ्याची सुखरूप सुटका केली आहे.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी