कल्याण
उंच उंच हिरव्यागार डोंगररांगा आणि घनदाट जंगलांनी झाकलेल्या खोऱ्या असे हे निसर्गसृष्टीने समृद्ध अससेले माथेरान हे अनेक वन्यजीवांचे घर आहे.
रविवार, २० फेब्रुवारी रोजी या पानझडी आणि सदाहरित अशा मिश्र स्वरूप असलेल्या जंगलात निसर्ग अभ्यासक जया वाघमारे यांनी पक्षी निरीक्षण उपक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९८१९३९२४७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी