April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२२

संवत्सर:- प्लव

अयन:- उत्तरायण

ऋतु:- शिशिर

मास:- माघ

पक्ष:- कृष्ण

तिथी:- पंचमी

वार:- सोमवार

नक्षत्र:- चित्रा

आजची चंद्र राशी:- तुळ

सूर्योदय:- ६:५८:५८

सूर्यास्त:- १८:३८:५०

चंद्रोदय:- २२:५४:०२

दिवस काळ:- ११:३९:५१

रात्र काळ:- १२:१९:३४

आजचे राशिभविष्य

मेष रास:- तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल.

वृषभ रास:- नातेवाईक, मित्र, किंवा शेजारी , तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करतील.

मिथुन रास:- अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल.

कर्क रास:- तुमचा कुटुंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टीकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते.

सिंह रास:- तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या.

कन्या रास:- प्रकृतीची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा.

तुळ रास:- नातेसंबंध नव्याने दृढ होतील आज तुमच्या प्रिय व्यक्तींना मदत करा.

वृश्चिक रास:- आज कुटुंबातील सदस्यांबरोबर प्रेमाने वागा अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल.

धनु रास:- क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेऊ नका,

मकर रास:-तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करवून देऊ शकतो.

कुंभ रास:- तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह यामुळे तुमचे निर्णय सुयोग्य ठरतील.

मीन रास:-कामाच्या ठिकाणी आज ताणतणाव निर्माण होऊ शकतो.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.