संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- कृष्ण
तिथी:- अष्टमी
वार:- गुरुवार
नक्षत्र:- अनुराधा
आजची चंद्र राशी:- वृश्चिक
सूर्योदय:- ६:५७:१५
सूर्यास्त:-१८:३९:४४
चंद्रोदय:- २५:५५:०५
दिवस काळ:-११:४२:२८
रात्र काळ:-१२:१६:५५
आजचे राशिभविष्य
मेष रास:- वरिष्ठांकडून तुमच्या कामाला विरोध होऊ शकतो, डोकं शांत ठेवा आणि निर्णय घ्या
वृषभ रास:- इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील.
मिथुन रास:- कुटुंबीयांसमवेत शांत आनंदी आणि चैतन्यमय दिवसाचा आनंद घ्या.
कर्क रास:- अनपेक्षित आलेल्या पाहुण्यांमुळे तुमचे ठरवलेले नियोजन बारगळण्याची शक्यता.
सिंह रास:- आपल्या सहचरा सोबत असणे किती फायद्याचे असते याची आज प्रचिती येईल
कन्या रास:- मेहनतीचे चीज होऊन तुमच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता
तुळ रास:- आज जीवनसाथीची साथ मिळाल्यामुळे उदासी बनलेले वातावरण एकदम चैतन्यमय होईल.
वृश्चिक रास:- तुमच्या प्रियजनांशी कटूपणे वागू नका, अन्यथा नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.
धनु रास:- शेजाऱ्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल ,रागावर नियंत्रण ठेवा.
मकर रास:- तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता मतभेद होण्याची शक्यता.
कुंभ रास:- तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा
मीन रास:- आजचा दिवस तुमच्यासाठी नाही छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही त्रास होऊन जाल.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी