April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

Today’s horoscope : आज दिनांक ०४ मार्च २०२२

संवत्सर:- प्लव

अयन:- उत्तरायण

ऋतु:- शिशिर

मास:- फाल्गुन

पक्ष:- शुक्ल

तिथी:- द्वितीया

वार:- शुक्रवार

नक्षत्र:- उत्तराभाद्रपदा

आजची चंद्र राशी:-  मीन

सूर्योदय:- ६:५२:१२

सूर्यास्त:- १८:४१:४८

चंद्रोदय:- ०८:०१:४२

दिवस काळ:- ११:४९:३६

रात्र काळ:- १२:०९:४३

आजचे राशिभविष्य

मेष रास:- आज आपल्या प्रिय व्यक्तीशी शालीनतेने वागा

वृषभ रास:-तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत आज यश मिळवून देईल.

मिथुन रास:- कुणाचा सल्ला न घेता आज पैसे कुठेही गुंतवू नका.

कर्क रास:- तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज तुम्ही अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल.

सिंह रास:- घरगुती प्रश्न आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी लाभदायक दिवस.

कन्या रास:- नोकरीच्या ठिकाणी तसेच घरगुती अडचणींमुळे आज थोडी चिडचिड होऊ शकते.

तुळ रास:- तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवाल.

वृश्चिक रास:- उत्साही दिवस, अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील.

धनु रास:- तुमच्या नात्यातल्या सगळ्या कटू तक्रारी आज निघून जातील.

मकर रास:- सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पडेल.

कुंभ रास:- संवेदनशील वागण्यामुळे आयुष्याला अर्थ प्राप्त होतो याची आज प्रचिती येईल.

मीन रास:- दुसऱ्यांवर टीका करण्याच्या सवयीमुळे आज आपल्यालाही टीकेचा सामना करावा लागेल.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.