कल्याण
मार्च ६ रोजी निसर्ग अभ्यासक जया वाघमारे यांनी भोपर येथे पक्षीनिरीक्षण उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शक निसर्ग अभ्यासक पराग सकपाळ आहेत.
भोपर परिसरात आढळणाऱ्या पक्षांना पाहण्यासाठी ह्या उपक्रमात सहभागी व्हा, अधिक माहितीसाठी ९८१९३९२४७७ या क्रमांकावर संपर्क साधा.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू