संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- फाल्गुन
पक्ष:- शुक्ल
तिथी:- सप्तमी
वार:- बुधवार
नक्षत्र:- रोहिणी
आजची चंद्र राशी:- वृषभ
सूर्योदय:-०६:४९:२७
सूर्यास्त:- १८:४२:४१
चंद्रोदय:- १०:३२:३८
दिवस काळ:-११:५३:१४
रात्र काळ:-१२:०६:०३
आजचे राशिभविष्य
मेष रास:- घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचा पैसा पुष्कळ खर्च होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकाल.
वृषभ रास:- सभोवतालच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे तुम्ही खुश व्हाल.
मिथुन रास:- धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक विवंचनेतून मोकळे करेल.
कर्क रास:- आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे तुम्हाला अनेकांकडून कौतुकाची थाप मिळेल.
सिंह रास:- मागच्या काही दिवसात केलेल्या गुंतवणुकीचा आज नक्कीच फायदा मिळेल.
कन्या रास:- भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका, तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याने फळ तुम्हाला आज मिळेल.
तुळ रास:- तुमच्या जोडीदार मुळे घेतलेला संकल्प पूर्णत्वास जाणार नाही, संयम सोडू नका.
वृश्चिक रास:- तुमच्या विनयशील वागण्याचे कौतुक होईल तुमच्यावर लोकं स्तुतीसुमने उधळतील.
धनु रास:- परिसंवाद आणि प्रदर्शन या कार्यक्रमांना भेटी दिल्यामुळे आजची संध्याकाळ सुखकारख जाईल.
मकर रास:- आज तुम्ही करमणुकीत रमाल क्रीडा प्रकार आणि मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हाल.
कुंभ रास:- आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या भीती राग चिंता असे नकारात्मक दृष्टिकोन बदलावे लागतील.
मिन रास:- तब्येतीची काळजी घ्या पोटाचे विकार संभवतात.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू