संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिर
मास :- माघ
पक्ष :- शुक्ल
तिथी :- तृतीया
वार :- गुरुवार
नक्षत्र :- शततारका
आजची चंद्र राशी :- कुंभ
सूर्योदय :- ७:६:२६
सूर्यास्त :- १८:३१:४६
चंद्रोदय :- ८:४९:१८
दिवस काळ :- ११:२५:१९
रात्र काळ :- १२:३४:२४
आजचे राशिभविष्य
मेष :- आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
वृषभ :- तुमच्या कामाच्या ठिकाणी आजचा दिवस उत्तम जावा म्हणून तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला साथ देईल
मिथुन :- तुमची निर्णयक्षमता मंदावेल आज तुम्हाला निर्णय घेताना खूप कठीण जाईल.
कर्क :- घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल.
सिंह :- नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक व्यवहारात आज सामावून घेऊ नका.
कन्या :- कुटुंबातील कोणीही सदस्य आज आजारी पडल्यामुळे आर्थिक चिंता येऊ शकते.
तुळ :- आज तुमच्या अडचणी आणि समस्यांवर हसत-हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरेल.
वृश्चिक :- सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल.
धनु :- मागे कर्ज घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल.
मकर :- आज अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले राहील.
कुंभ :-रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि काही कामे पूर्णत्वास पण जातील.
मीन :- तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आज वापराल.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू