Power by The Web Cloud Media

now news on web logo

स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची २४*७ पत्रकारिता…
खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, पेन ते संगणक, मुद्रित माध्यमं, न्युज चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स…
वार्तांकनापासून बातमी पाठवण्यासाठी वापरले जाणारे कागद, डायरी, पेनही मागे पडले… आणि, न्युज चॅनल्समुळे बूम व कॅमेऱ्यांची क्रेझ तयार झाली, पण पुढे मोबाईल क्रांतीमुळे कॅमेऱ्यांची जागा मोबाईलने घेतली. दृश्य अथवा घडामोडी थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांची स्पर्धा सुरू झाली…
अशा या स्पर्धेच्या युगात नाण्याच्या दोन्ही बाजूंबरोबरच ३६० अंशांप्रमाणे सर्व बाजू दाखवण्यावर News On Web टीमचा भर असेल…