डोंबिवली लोकशाही बळकट करणे तरुण पिढीच्या हातात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत पोहचेल तसेच वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून भावी...
News On Web
संवत्सर:- प्लवअयन:- उत्तरायणऋतु:- शिशिरमास:- माघपक्ष:- शुक्लतिथी:- दशमीवार:- शुक्रवारनक्षत्र:- मृगशीर्षआजची चंद्र राशी:-वृषभ/मिथुनसूर्योदय:-७/३/४६सूर्यास्त:-१८/३५/४६चंद्रोदय:- १४/५/२९दिवस काळ:-११/३१/२९रात्र काळ:-१२/२८/५ आजचे राशिभविष्य मेष रास:-व्यावसायिक संपर्क प्रस्तापित...
ठाणे पेट्रोलपंपावर दरोडा टाकुन तिजोरी लुटून पळून गेलेल्या पाच जणांच्या सराईत टोळीला सातारा, सांगली येथून ताब्यात घेण्यात कापूरबावडी पोलिसांना यश...
ठाणे तीन हात नाका आणि शीळफाटा रोड या दोन रस्त्यावर तेल सांडल्याच्या घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास काही तासांच्या अंतरावर घडल्या...
६ लाख ३१ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त ३ फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल जप्त.४ आणि...
कल्याण रिक्षा चालकांच्या प्रश्नावर मुंबई येथे परिवहन आयुक्त विकास ढाकणे यांची रिक्षा चालकांच्या विविध संघटनांनी भेट घेऊन निवेदन सादर केले....
मुंबई भांडुप पंपिंगजवळील कांदळवन, मिठागरे आणि खाडी नजीकच्या भरतीच्या वेळी खाऱ्या पाण्याने तयार झालेले तलाव (लगुन) अशी नैसर्गिक अधिवसाने वैविध्यपूर्ण...
संवत्सर:- प्लवअयन:- उत्तरायणऋतु:- शिशिरमास:- माघपक्ष:- शुक्लतिथी:- नवमीवार:- गुरुवारनक्षत्र:- रोहिणीआजची चंद्र राशी:- वृषभसूर्योदय:- ७:४:१०सूर्यास्त:- १८:३४:५२चंद्रोदय:- १३:२०:६दिवस काळ:- ११:३०:४२रात्र काळ:- १२:२८:५४ आजचे...
प्रशिक्षणासाठी १५ फेब्रुवारीला निवड चाचणी ठाणे खेलो इंडिया योजनेतून निर्माण होणाऱ्या खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनचे...
कल्याण महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे कळसुबाई शिखर सर करण्याचे प्रत्येक ट्रेकर्सचे स्वप्न असते. शिखर सर करताना अनुभवी ट्रेकर्सचा सुद्धा दम...