कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुसऱ्या ओमायक्रॉन रुग्णाला उपचाराअंती कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महापालिका विलगीकरण कक्षातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे....
District News
ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत आगरी व कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.
कल्याण : पुणे चिखली येथील विश्वा स्पोर्ट्स अँकॅडमी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके यांनी सहभाग...