October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

District News

ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत आगरी व कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.

ठाणे ठाणे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे सध्याच्या जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट दिसू लागले आहे, जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी अवघे...

भिवंडी वनविभागाच्या कारवाईत खैर सोलीव लाकडाचा साठा जप्त करण्यात आला असून ठाणे वनविभागातील पडघा रेंजने ही धडक कारवाई केली आहे....

प्रशिक्षणासाठी १५ फेब्रुवारीला निवड चाचणी ठाणे खेलो इंडिया योजनेतून निर्माण होणाऱ्या खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनचे...

कल्याण मलंगगड परिसर हा गवताळ प्रदेश आणि लहान-मोठे पठार या अधिवासाने समृध्द आहे. विविध प्रकारचे सरीसृप, फुलपाखरे, पक्षी येथे पाहायला...

ठाणे ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात अजेय संस्थेच्या तेजायन सोहळ्याचा दुसरा आणि ऑफलाईन भाग पार पडला. लॉकडाऊननंतर ऑफलाईन कार्यक्रमातल अजेंयच...

नाचणी व भगरवरील प्रक्रिया उद्योगांसाठी अर्ज करण्याचे आवाहन ठाणे असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासनाने एक जिल्हा एक उत्पादन...

दुर्ग संवर्धकांचा स्तुत्य उपक्रम कल्याण राजेप्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभाग कर्जत आणि अखंड भिवगड संवर्धन समिती गौरकामथ यांच्या संयुक्त सहभागाने किल्ले भिवगडावरील...

साकेत मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम ठाणे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या बुधवार, २६ जानेवारी रोजी येथील साकेत मैदानावरील पोलिस क्रिडा...

डोंबिवली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना डोंबिवलीत घडली आहे. सत्यम मौर्य...