October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला अवघे 10 दिवस शिल्लक राहिले असून भिवंडी लोकसभेतील एक महत्त्वाचा असलेला कल्याण पश्चिम विधानसभा...

डोंबिवली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत, 24-कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना काल चिन्हांचे वाटप करण्यात आले. ‍चिन्हवाटपाची संपूर्ण प्रक्रिया...

कल्याण लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कल्याण पूर्वेतील आनंद ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कल्याण...

कल्याण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन कल्याण डोंबिवली महापालिकेत उत्साहात संपन्न झाला. महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी महापालिका...

मुंबई उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि...

कल्याण कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरात असलेल्या आनंद ग्लोबल शाळेत अनुलोम संस्थेच्या माध्यमातून शंभर टक्के मतदानसाठी चर्चा झाली. चर्चेदरम्यान, भारतात शंभर...

ठाणे-डोंबिवलीत 20 ठिकाणी आयोजन डोंबिवली व चेंबूर येथे भव्य रक्तदान शिबिरे डोंबिवली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने 24...

महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान दि. 20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी...

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी...

जगामध्ये लोकशाहीच्या व मतदानाच्या इतिहासात आपण डोकावलं तर महिलांना लोकशाहीतील सहभाग त्यांना मिळविण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले होते याचा अंदाज...